Meaning : इमारत बांधण्यापूर्वी पाया घालताना करायचा विधी.
Example :
उद्या आमच्याकडे पायाभरणीचा समारंभ आहे.
Synonyms : भूमिपूजन
Translation in other languages :
Meaning : एखाद्या कार्याची सुरुवात करून देण्याची क्रिया.
Example :
यशवंतराव चव्हाणांनी मराठी विश्वकोशाची पायाभरणी केली
Synonyms : बीजारोपण