Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शेतात किंवा जंगलात लोकांच्या येजा करण्यामुळे तयार झालेली वाट.
Example : संध्याकाळ होताच गुराखी पाऊलवाटेने घराकडे निघाला
Synonyms : पाऊलवट, पाऊलवाट, पायवाट
Translation in other languages :हिन्दी English
जंगलों या खेतों में का वह पतला रास्ता जो लोगों के आने-जाने से बन जाता है।
A trodden path.
Meaning : पथिकांसाठी वाटेच्या दोन्ही बाजूस असलेला रस्ता.
Example : मुंबईत बरेच लोक फूटपाथावर रात्र काढतात.
Synonyms : फूटपाथ
सड़क के किनारे का वह भाग जिनपर लोग पैदल चलते हैं।
A path set aside for walking.
Install App