Meaning : टांग्याच्या मागच्या बाजूस पाय ठेवण्यासाठी केलेली जागा.
Example :
पायदानावर पाय ठेवून ती टांग्यात चढली.
Translation in other languages :
Meaning : खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू.
Example :
खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले.
Synonyms : मोडा
Translation in other languages :
Meaning : पाय ठेवण्यासाठीची वस्तू वा जागा.
Example :
पायदान असल्यामुळे पायाला खूप आराम मिळतो.
Translation in other languages :