Meaning : डोळ्याच्या वर व खाली असलेले चामड्याचे आच्छादन.
Example :
खूप झोप आल्यामुळे माझ्या पापण्या मिटू लागल्या
Translation in other languages :
Meaning : डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस.
Example :
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
Synonyms : पात, पापणीचे केस
Translation in other languages :