Meaning : नवविधा भक्तितील एक, ज्यात उपासक देवतेच्या चरणांना वंदन करतो.
Example :
गुरूचे पादसेवन करणे हे शिष्याचे कर्तव्य आहे.
Synonyms : पादसेवन
Translation in other languages :
(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhakti