Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पायाने चालणारा.
Example : पादचारी प्रवाशांनी रस्त्याच्या डाव्या कडेने चालावे
Meaning : पायी चालत असलेला.
Example : पादचारी मुलाला आईने कड्यावर घेतले.
Translation in other languages :हिन्दी
जो अपने पैरों पर चल रहा हो।
Install App