Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
Example : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
Synonyms : अर्हता, पाड, पायरी, योग्यता, लायकी
Translation in other languages :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
Install App