Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निरोप देण्याची क्रिया.
Example : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
Synonyms : पाठवण, पाठवणी, बोळवण, बोळवणी
Translation in other languages :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
Meaning : घरी आलेल्या पाहुण्याची बोळवण करताना दिली जाणारी रक्कम.
Example : पाठवणी दिल्यावर सगळ्या पाहुण्यांनी निरोप घेतला.
Synonyms : पाठवणी, बिदागी
Translation in other languages :हिन्दी
विदा करते समय दिया जाने वाला धन।
Install App