Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word पाखर from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

पाखर   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.

Example : घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती.
मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.

Synonyms : झूल


Translation in other languages :

चौपायों की पीठ पर शोभा के लिए डालने का चौकोर वस्त्र।

घोड़े की पीठ पर रेशमी झूल सुशोभित थी।
झूल

Meaning : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.

Example : कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती

Synonyms : पाखोवा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।