Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
Example : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
Synonyms : उपणणी, उफणणी, पाखडणी
Translation in other languages :हिन्दी English
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
Meaning : धान्य इत्यादी सुपात घालून, चांगले हलवून त्यातील कोंडा, फोल, माती इत्यादी काढून टाकणे.
Example : मी गहू पाखडले
सूप में अन्न आदि रखकर उसे उछालते हुए साफ़ करना।
Blow away or off with a current of air.
Install App