Meaning : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
Example :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
Synonyms : पांढरा करढोक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, बुज्या, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
Translation in other languages :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork