Meaning : ज्याचे वा ज्यात परिवर्तन झालेले आहे असा.
Example :
त्याचे बदललेले रूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
Synonyms : परिवर्तन झालेला, बदललेला, सुधारलेला
Translation in other languages :
Made or become different in some respect.
He's an altered (or changed) man since his election to Congress.