Meaning : पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला.
Example :
लालाजीचे घर धनधान्यांनी संपन्न आहे.
Translation in other languages :
Completed to perfection.
fulfilledMeaning : त्रुटी, दोष ह्यांपासून मुक्त.
Example :
ही एक परिपूर्ण रचना आहे.
Translation in other languages :
Being complete of its kind and without defect or blemish.
A perfect circle.