Meaning : घालण्याचे कापड.
Example :
तिचा पोशाख आकर्षक होता.
त्या मालिकातील पात्रांचा कपडेपट एवढा अभ्यास करून बनवला जात असेल का?
Synonyms : कपडे, कपडेपट, जामानिमा, पोशाख, वस्त्र, वेख, वेश
Translation in other languages :
A covering designed to be worn on a person's body.
article of clothing, clothing, habiliment, vesture, wear, wearableMeaning : नेसण्याची वा घालण्याची क्रिया.
Example :
महाराजांनी रेशमी वस्त्रे परिधान केली होती.
Synonyms : धारण
Translation in other languages :