Meaning : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
Example :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
Translation in other languages :
Meaning : दुसर्या देशात राहणारा.
Example :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
Synonyms : भिन्नदेशीय, विदेशी
Translation in other languages :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।Meaning : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
Example :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
Synonyms : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती
Translation in other languages :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.Meaning : परदेशातून आयात केलेला.
Example :
आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?
Synonyms : आयात केलेला, आयातित
Translation in other languages :
जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।
दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।