Meaning : ज्यावर कुणाला काही कळवण्यासाठी निरोप, बातमी इत्यादी लिहिले जाते तो कागद.
Example :
कालच माझ्या भावाचे पत्र आले
Translation in other languages :
Meaning : धातूचा पातळ पत्रा.
Example :
त्याने पत्रावर लक्ष्मी काढवली.
Translation in other languages :