Meaning : चारित्र्यहनन झालेली स्त्री.
Example :
त्या पतितेस समाजात काही मान्यता राहिली नाही.
Translation in other languages :
चरित्र से गिरी हुई औरत।
पतिताओं को हमारा समाज मान्यता नहीं देता।Meaning : चारित्र्यहीन स्त्री.
Example :
पतिता म्हणून गावाने तिला हिणविले.
Translation in other languages :
बुरे चरित्र वाली।
पतिता स्त्री समाज में कभी सम्माननीय नहीं होती।