Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : माहीत असलेल्या गोष्टीचा आलेला अनुभव किंवा अनुभवाने, अवलोकनाने झालेली खात्री.
Example : ह्या घटनेमुळे मला त्याच्या चांगुलपणाची प्रचिती आली.
Synonyms : प्रचिती, प्रतीती, प्रत्यंतर, प्रत्यय
Meaning : दोन गोष्टींची एकमेकांशी तुलना करून त्या आपसात जुळतात का असे पाहण्याची क्रिया.
Example : संस्थेच्या हिशेबाचा ताळ घ्यायला हवा.
Synonyms : ताळा
Install App