Meaning : ज्यामुळे शरीराचा एक भाग निकामी होतो असा एक वातरोग.
Example :
व्यायामाने अर्धांगवायू बरा होतो.
Synonyms : अर्धांग, अर्धांगवायू, लकवा
Translation in other languages :
Meaning : एक असा आजार ज्यात शरीराची एक बाजू संपूर्णतः निकामी होते.
Example :
अर्धांगवायूचे रुग्ण अवघडलेल्या अवस्थेत असतात.
Synonyms : अर्धांगवात, अर्धांगवायू
Translation in other languages :
वह पक्षाघात जिसमें शरीर का बायाँ या दाहिना पार्श्व बिल्कुल अचेष्ट, अक्रिय तथा सुन्न हो जाता है।
अर्धांग पक्षाघात का रोगी उलटे हाथ से खाना खा रहा है।