Meaning : पंचा, धोतर, साडी इत्यादींसारखे न शिवलेले वस्त्र कंबरेभोवती विशिष्टप्रकारे गुंडाळणे.
Example :
आज तिने मी दिलेली साडी नेसली.
Translation in other languages :
+ तौलिया, धोती, साड़ी आदि जैसे बिना सिए हुए वस्त्र कमर की चारों ओर विशिष्ट पद्धति से लपेटना।
आज उसने मेरी दी हुई साड़ी पहनी।Meaning : नेसण्याची क्रिया.
Example :
धोतर नेसणे त्याला कठीण जात होते.
Translation in other languages :