Meaning : निमित्तावांचून वा कारण नसताना.
Example :
पोलीसांनी अकारण गोळ्या झाडल्या.
Translation in other languages :
Meaning : कारणाशिवाय.
Example :
विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.
Synonyms : अकारण, उगा, विनाकारण, व्यर्थ
Translation in other languages :
Having no justifying cause or reason.
A senseless, causeless murder.