Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : काटे नसलेला.
Example : ह्या प्रदेशात निष्कंटक झाडांची संख्या अधिक आहे.
Synonyms : काट्याविरहित
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें काँटा न हो।
Lacking thorns.
Meaning : अडचण नसलेला.
Example : अडचण नसलेल्या वाटेवरून जा. निष्कंटक जीवन सर्वांनाच हवे असते.
Synonyms : अडचण नसलेला
जिसमें अवरोध न हो या बिना अवरोध का।
Freed of obstructions.
Install App