Meaning : निवारण करणारा.
Example :
अनेक रोगांच्या प्रतिबंधक व निवारक उपायांची माहिती ह्या पुस्तकात आहे.
Meaning : पीडा, त्रास इत्यादी दूर करणारा.
Example :
हे औषध वेदनेचे निवारक म्हणून काम करते.
Translation in other languages :
Preventing or contributing to the prevention of disease.
Preventive medicine.