Meaning : कोणताही हेतू किंवा उद्देश्य नाही असा.
Example :
निरुद्देश्य जीवन जगणे किती कठीण आहे!
Synonyms : अहेतुक, निरुद्देश्य
Translation in other languages :
जिसका कोई उद्देश्य न हो।
निरुद्देश्य जीवन व्यतीत करना कितना कठिन है।Meaning : उद्देशावाचून.
Example :
तो निरुद्देश भटकतो.
Translation in other languages :