Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सत्तवरजतमादी गुणरहित त्रिगुणांच्या पलीकडचा.
Example : आपण सर्व निर्गुण निराकार ईश्वरी शक्तीचे अंश आहोत.
Synonyms : गुणातीत, निर्गुण
Translation in other languages :हिन्दी
रज, सत्व और तम तीनो गुणों से परे।
Meaning : चांगले गुणधर्म, गुण नसलेला.
Example : जगात कोणीतीही कोणतीही वस्तू निर्गुणी नाही.
Synonyms : गुणरहित, निर्गुण
जिसमें कोई अच्छाई न हो।
Install App