Meaning : आशेचा अभाव.
Example :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
Synonyms : अंधकार, अंधार, नैराश्य, हताशपणा
Translation in other languages :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessMeaning : पूर्ण न झालेली आशा.
Example :
तिची आशा निराशेत बदलून गेली.