Meaning : निमंत्रण देणारी व्यक्ती.
Example :
आज निमंत्रकाने सर्वांचे चांगले स्वागत केले.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या सभा-समितीतील तो सदस्य जो सभेची कार्ये करतो आणि सभेची बैठक बोलावितो.
Example :
एका महत्त्वपूर्ण कामासाठी संयोजकाने आज सभा घेतली आहे.
Translation in other languages :
सभा-समिति आदि का वह सदस्य जो उसकी बैठकें बुलाता है।
कुछ ज़रूरी कारणवश संयोजक ने आज की सभा बुलाई।The member of a group whose duty it is to convene meetings.
convener