Meaning : ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींवर असलेला अविश्वास.
Example :
त्याचा नास्तिकपणा पाहून धार्मिक आजीला फार दुःख होते.
Synonyms : नास्तिकता, नास्तिक्य
Translation in other languages :
वेद, ईश्वर और परलोक आदि में अविश्वास।
नास्तिकता के कारण मनुष्य पाप में लिप्त हो जाता है।A lack of belief in the existence of God or gods.
atheism