Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जहाज चालवणारी व्यक्ती.
Example : तो नौसेनेत नावाड्या आहे.
Synonyms : खेवय्या, नावाडी, नाविक, नावेकरी
Translation in other languages :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
Meaning : नाव चालवणार्या जमातीतील व्यक्ती.
Example : त्याने नदी पार करवण्यासाठी नावाड्याला हाक मारली.
Synonyms : नावाडी
एक जाति का सदस्य जो नाव खेने का काम करती है।
Someone who drives or rides in a boat.
Meaning : नाव चालविणारी व्यक्ती.
Example : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
Install App