Meaning : रंगाने काळा, आकाराने पिसारा झडलेल्या मोराएवढा पक्षी.
Example :
राजगिधाडाचे नर व मादी दिसायला सारखे असतात.
Synonyms : तानवड्या गिध, पाटील गिध, मोठा गिध, राजगिधाड, रावण गिधाड, लाला डोक्याचे गिधाड
Translation in other languages :
एक प्रकार का गिद्ध जो काले रंग का होता है।
राज गिद्ध के नर और मादा एक जैसे दिखते हैं।Meaning : एक राग.
Example :
नायकला दीपक रागचा पुत्र मानले जाते.
Translation in other languages :