Meaning : भिणारा, शूर नाही अशी व्यक्ती.
Example :
भ्याड म्हणून जगण्यापेक्षा शौर्याचे मरण कधीही चांगले.
Synonyms : नेभळट, नेभळा, भित्रा, भेकड, भ्याड, शेळपट
Translation in other languages :
कायर या डरपोक व्यक्ति।
कापुरुष जीवन में बार-बार मरते हैं जबकि वीर पुरुष एकबार।Meaning : स्त्रीशी संभोग करण्याची शक्ती नसलेली किंवा खूप कमी शक्ती असलेली व्यक्ती.
Example :
तिचे लग्न एका नपुंसकाशी केले गेले.
Translation in other languages :
Meaning : संभोगविषयक दुबळेपणा असलेला.
Example :
नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो
Translation in other languages :
(of a male) unable to copulate.
impotent