Meaning : ज्यात शरीराच्या विशिष्ट भागात पुरळ येऊन ते पसरत जातात तो रोग.
Example :
शरीराच्या दोन्ही बाजूला नागीण झाली तर माणूस दगावतो, ही गोष्ट बरोबर नाही.
Translation in other languages :
एक रोग।
विसर्प में ज्वर के साथ-साथ सारे शरीर पर छोटी-छोटी फुंसियाँ निकल आती हैं।Viral diseases causing eruptions of the skin or mucous membrane.
herpes