Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.
Example : विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.
Synonyms : काटा
Translation in other languages :हिन्दी English
बिच्छू, मधुमक्खी आदि कीड़ों के पीछे का जहरीला काँटा जिसे वे जीवों के शरीर में धँसाकर जहर फैलाते हैं।
A sharp organ of offense or defense (as of a wasp or stingray or scorpion) often connected with a poison gland.
Meaning : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
Example : खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
Synonyms : आकडा
Install App