Meaning : अमली पदार्थांचे सेवन किंवा त्याचा क्रय-विक्रयवर होणारी कायदेशीर बंदी.
Example :
राजस्थानात नशाबंदी झाल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी वाढली.
Translation in other languages :
A law forbidding the sale of alcoholic beverages.
In 1920 the 18th amendment to the Constitution established prohibition in the US.