Meaning : घरापर्यंत पाणी वाहून नेणारी धातूची नळी.
Example :
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद पडला.
Synonyms : जलवाहिनी
Translation in other languages :
Meaning : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
Example :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
Synonyms : नळी, मूत्रवाहिनी
Translation in other languages :
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
रोगी के मूत्रवाहिनी में पेशाब करते समय पीड़ा होती है।Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
ureter