Meaning : खादे राज्य किंवा राज्याच्या अधिकार्याद्वारे दिली गेलेली शिक्षा ज्यात अपराध्याला एका निश्चित तसेच सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याच्यावर कडक नजर ठेवली जाते.
Example :
नजरकैदेत असूनदेखील तो पळाला कसा!
Translation in other languages :
Meaning : कुठेही जाऊ शकत नाही अशा कडक बंदोबस्तात ठेवलेला.
Example :
नजरकैद व्यक्तीने सुटका झाल्यावर आपले अनुभव लोकांसमोर मांडले.
Translation in other languages :