Meaning : अगदी निश्चितपणे.
Example :
हे काम आज अवश्य झाले पाहिजे.
हे नाटक तुम्ही अवश्य पहा.
Translation in other languages :
Definitely or positively (`sure' is sometimes used informally for `surely').
The results are surely encouraging.Meaning : अगदी ठरून गेलेला.
Example :
आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे
Translation in other languages :
जो पूर्णतया निश्चित हो।
घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।