Meaning : ज्यावर ध्वनिमुद्रण होते असे चुंबकीय रीळ असलेले साधन.
Example :
बाजारात ह्या गाण्यांची ध्वनिफीत नाही.
Translation in other languages :
A container that holds a magnetic tape used for recording or playing sound or video.
cassette