Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर म्हणायची ओळ.
Example : ह्या गाण्याच्या ध्रुवपदाचे बोल फार सुरेख आहेत
Synonyms : आंकणकडवे, ध्रुवपद, पालुपद
Translation in other languages :हिन्दी
किसी गीत आदि की वे आरंभिक पंक्तियाँ जो दोहराई जायें।
Meaning : हिंदुस्थानी संगीतातील गायकीचा एक प्रकार.
Example : ध्रुपदात स्थायी, अंतरा आणि आभोग असे तीन भाग असतात.
एक प्रकार का गाना जिसके लय और स्वर बिल्कुल बँधे हुए होते हैं।
Install App