Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ध्यानात निमग्न झालेला.
Example : ध्यानस्थ वाल्याच्या अंगावर मुग्यांनी वारूळ बनवले होते
Synonyms : ध्यानमग्न
Translation in other languages :हिन्दी
जो ध्यान में मग्न हो।
Meaning : समाधी लावलेला.
Example : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.
Synonyms : ध्यानमग्न, समाधिस्त, समाधिस्थ
बह्म में लीन या समाया हुआ।
Install App