Meaning : एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखात त्याला धैर्य देणे.
Example :
अचानक कोसळलेल्या दुःखात सर्व आप्तमंडळींनी त्याचे सांत्वन केले
Synonyms : सांत्वन करणे
Translation in other languages :
इधर-उधर की बातें करके चिंतित या दुःखी व्यक्ति का मन दूसरी ओर ले जाना या धीरज दिलाना।
जवान बेटे की मौत से संतप्त परिवार को सगे-संबंधी सांत्वना दे रहे थे।