Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
Example : भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
Synonyms : कृतकृत्य, कृतार्थ
Translation in other languages :हिन्दी
जो अपना काम बन जाने के कारण प्रसन्न और संतुष्ट हो।
Install App