Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उंचावरून उडी मारल्यावर किंवा पडल्यावर ऐकू येणारा शब्द.
Example : उजव्या कुशीवर वळताना मीरा धडाम खाली पडली.
Synonyms : धप्प
Translation in other languages :हिन्दी
ऊँचाई से कूदने या गिरने का शब्द।
Meaning : एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द.
Example : धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.
Translation in other languages :हिन्दी English
भारी वस्तु के गिरने से उत्पन्न शब्द।
A heavy dull sound (as made by impact of heavy objects).
Install App