Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खोड्या करणारा.
Example : माधव लहानपणी फारच खट्याळ होता
Synonyms : अगोचर, अघोचर, अडदांड, अवखळ, खट्याळ, खोडकर, दांडगा, दुवाड, बंड, वांड, वात्रट, वाह्यात, व्रात्य, सूडदायी
Translation in other languages :हिन्दी
जो बहुत शरारत करता हो।
Install App