Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी वाईट सवय.
Example : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
Synonyms : अवगुण, खोड, दुर्गुण, वैगुण्य
Translation in other languages :हिन्दी English
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
Meaning : हलगर्जीपणामुळे केलेले गैरवाजवी कृत्य.
Example : माझी चूक नसतांनाही मला त्याची शिक्षा मिळाली.
Synonyms : कसूर, चुकी, चूक
वह कार्य जो लापरवाही या ग़लत विचार के कारण होता है।
A wrong action attributable to bad judgment or ignorance or inattention.
Install App