Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : देवाची मूर्ती ठेवण्यासाठी केलेले लाकडी अथवा धातूचे आसन किंवा मंदिर.
Example : आम्ही देव्हारा दिव्यांनी सजवला. हल्ली दुकानांत लाकूड, संगमरवर इत्यादींचे देव्हारे विकले जातात.
Translation in other languages :हिन्दी
लकड़ी, धातु आदि का बना वह मंदिर जिसे लोग अपने घरों में स्थापित करते हैं।
Install App