Meaning : देवाची मूर्ती स्थापून तिची पूजा केली जाते ते ठिकाण.
Example :
आज त्या देवळात मोठा उत्सव आहे
Translation in other languages :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
templeMeaning : जिथे एखाद्या देवाची मूर्ती किंवा मूर्त्या स्थापित करून त्याची पूजा केली जाते ते देऊळ.
Example :
तो नेहमी आंघोळ करून देवाच्या मंदिरात जातो.
Synonyms : देवमंदिर, देवाचे मंदिर
Translation in other languages :
Place of worship consisting of an edifice for the worship of a deity.
temple