Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जातकशास्त्रात मानलेल्या तीन गणांपैकी पहिला गण.
Example : देवगण हा श्रेष्ठ मानला जातो.
Translation in other languages :हिन्दी
ज्योतिषशास्त्र में माने जाने वाले तीन गणों में से पहला गण।
Meaning : देवतांचा समूह किंवा वर्ग.
Example : ऋषींच्या तपस्येमुळे भयभीत झालेले देवगण भगवान विष्णूला शरण गेले.
Synonyms : सुरगण
देवताओं का वर्ग या समूह।
Install App