Meaning : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
Example :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
Synonyms : नजर
Translation in other languages :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।