Meaning : नवजात बाळांच्या पोषणासाठी सस्तन प्राण्यांच्या मादीपासून उत्पन्न होणारा पांढरा द्रव.
Example :
बाळाकरिता दूध म्हणजे संपूर्ण जेवण.
Translation in other languages :
A white nutritious liquid secreted by mammals and used as food by human beings.
milkMeaning : नारळ इत्यादीकांच्या चवांतून निघणारा पांढरा रस.
Example :
नारळाच्या दूधात रातांबा घालून उकळव.
Meaning : वृक्ष, वनस्पती इत्यादीकांतून निघणारा पांढरा द्रव.
Example :
रुईच्या झाडातून निघणारे दूध औषधी असते.
Translation in other languages :
A milky exudate from certain plants that coagulates on exposure to air.
latexMeaning : धान्याच्या कोवळ्या कणसातील दाण्यातून निधणारा पांढरा रस.
Example :
कच्या कणसाच्या दाण्याला दाबल्यावर त्यातून दूध निघते.
Translation in other languages :
Any of several nutritive milklike liquids.
milk